चटण्यांचे प्रकार

1) इडली चटणी इडलीबरोबर कोरड्या किंवा ओल्या प्रकारच्या चटण्या बनवतात. ही चटणी इडली किंवा डोशाबरोबर सर्व्ह करायला छान आहे. चटणी बनविताना चणाडाळ, शेंगदाणे, ओला नारळ, लसूण, साखर, जिरे, पंढरपुरी डाळ, हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे […]

फळभाज्यांच्या सालींची चटणी

साहित्य :- दोडकी, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्यांचा कीस करावा, दोन मोठे चमचे देशी तीळ, अर्धी वाटी किसलेले गोटा खोबरे, पाव वाटी दाण्याचे जाडसर कूट, आवडीप्रमाणे तिखट आणि मीठ, चिमूटभर सायट्रिक ऍसिड, एक लहान […]

टॉमेटो चटणी

साहित्य:- २ मध्यम टॉमेटो, १०-१५ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून, १/४ टिस्पून मिरपूड, १/२ ते १ टिस्पून विनेगर, २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून हिंग, ६ कढीपत्ता पाने, ४-५ लाल सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट, […]

केळीच्या सालीतील गराची चटणी

साहित्य : पाच-सहा पिकलेली केळी, बी काढलेल्या दोन खजुरांचा गर, चवीप्रमाणे शेंदेलोण-पादेलोण, एक लहान चमचा जिरेपूड, चिमूटभर सायट्रिक ऍसिड किंवा अर्धा चहाचा चमचा लिंबाचा रस, तीन चमचे नारळाचा चव. कृती : प्रथम केळी सोलून सालींना […]

दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी

साहित्य:- साधारण वाटीभर दुधीची सालं, चमचाभर तीळ, पाव वाटी दाण्याचा कूट, ३ हिरव्या मिरच्या,फोडणीचं साहित्य, मीठ. कृती:- जराश्या तेलावर दुधीची सालं थोडा रंग बदले पर्यंत परतून घ्यावी. यातच जरा वेळानी मिरच्या, आणि तीळ टाकावे. गार […]

मोरू कालन

साहित्य:- २ कप दही, १ टोबलस्पून, अर्धा टीस्पून मेथी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, एक चिमूट हळद, एक लहान कांदा चिरलेला, ३ लाल मिरच्या वाटून, १ टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, कढीपत्ता. कृती:- एका भांडय़ात तेल […]

ओल्या खोबर्यांची चटणी प्रकार

चटणी प्रकार १ ओले खोबरे, बेडगी मिरची, आल, लसूण. लिंबूरस, कैरी किंवा चिंच वापरू शकता. चवीपुरत मीठ घालून ग्रांईड करा. वरून कढीपता, हिंग, मोहरी ची फोडणी द्या. चटणी प्रकार २ ओले खोबरे, हिरवी मिरची, आल, […]

आजचा विषय चटणी भाग तीन

टोमॅटो चटणी साहित्य:- २ लाल टोमॅटो, २-३ हिरव्या किंवा लाल ओल्या मिरच्या, ४-५ जाड लसूण पाकळ्या, २ टेबल स्पून व्हिनेगर, मीठ, कोथिंबीर, दीड टेबल स्पून साखर, १ टेबल स्पून भाजलेल्या जिऱ्याची भरड पूड. कृती:- टोमॅटो, […]

आजचा विषय चटणी भाग दोन

आजकाल घरोघरी मिक्सर असले आणि सगळ्या वाटण्याघाटण्यासाठी त्यांचाच वापर होत असला तरी एकेकाळी चटण्या खलबत्त्यात कुटूनच केल्या जायच्या. खलबत्त्यात कुटून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी आणि मिक्सरमध्ये भरडून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी यांच्या चवीत जमीन अस्मानाचा […]

आजचा विषय चटणी भाग एक

‘ताटातले डावे’ म्हणजे अर्थातच चटण्या, कोशिंबिरी वगैरे तोंडीलावण्याचे प्रकार. ते खरं म्हणजे अगणित आहेत. मराठी घरात सहसा कायम असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या चटण्या म्हणजे शेंगदाण्याची, सुक्या खोबऱ्याची, कारळाची तिळाची चटणी. चटणीमधला बहुतेकांच्या आवडीचा एक प्रकार […]

1 2 3