चिंचेची चटणी

साहित्य : १ मोठ्या लिंबाएवढी चिंच, तेवढाच गुळाचा खडा, ५ – ६ खजूर, ५- ६ लाल मिरच्या, पुदिना, १ चमचा धनेजिरे
पूड, मीठ.

कृती : चिंच कोळून घ्यावी. नंतर सर्व एकत्र करून चटणी करावी. वरून तेलाची हिंग, मोहरीची फोडणी द्यावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*