दिवाळीसाठी केल्या जाणार्‍या खास पदार्थांची मेजवानी या विभागात खास तुमच्यासाठी..

खोबऱ्याचे अनारसे

अतिशय कष्टाचा, नाजूकपणे हाताळण्याचा, तसंच करायला थोडासा किचकट असा हा पदार्थ आहे. साहित्य : दोन वाटय़ा सुक्या खोबऱ्याचा किस, एक वाटी दळलेली साखर, तूप आणि खसखस. कृती : अर्धा-पाऊण तास खोबऱ्याच्या वाटय़ा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. […]

पातळ पोह्य़ाचा चिवडा

साहित्य : अर्धा किलो पातळ पोहे, अर्धा वाटी दाणे, पाव वाटी डाळे, पाव वाटी पातळ खोबरे काप, अर्धा वाटी तेलाची फोडणी, मीठ, पिठीसाखर, अर्धा वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा वाटी काजू, बदाम व बेदाणे. कृती […]

आजचा विषय दिवाळीच्या फराळामधील लोकप्रिय प्रकार शेव

दिवाळीच्या फराळामधील एक लोकप्रिय खाद्यप्रकार म्हणजे शेव. आपण वर्षभर मिठाईच्या दुकानातून शेव आणत असतो. खमंग आणि चवीला तिखट असलेली शेव नुसतीही खाता येते किंवा पोहे, उपम्यावर पेरूनही खाल्ली जाते. पण दिवाळीच्या फराळात घरी केलेल्या शेवची […]

आज दिवाळी फराळातील एक प्रकार चिवडा

करंजी करून दिवाळी फराळाला सुरुवात केली जाते, पण फराळाचे खरे मानकरी लाडू, चिवडा हेच पदार्थ. हा चिवडा करण्याची मानसिक तयारी किती तरी आधीपासून गृहिणीला करावी लागते. वरवर ही तयारी सोप्पी वाटली तरी ती असते दमछाक […]

जवळ दिवाळी आली करा दिवाळी फराळाची तयारी

नुकतीच कोजागिरी झाली आता घरोघरी सुरु झाली तयारी फराळाची. आश्विन व कार्तिक महिन्यात आपला अग्नि प्रदिप्त झालेला असल्याने असे सर्व पदार्थ पचवण्याची शरीराची क्षमता असते. बाहेरील वातावरण थंड असल्याने भूक वाढलेली असते व शरीरासही अशा […]

दिवाळी फराळातील एक महत्वाचा पदार्थ चकली

(चकलीची भाजणीचे प्रमाण हे एक जनरल कृती दिली आहे.आपले सभासद सुगरण आहेत.आपल्या चवी प्रमाणे थोडे बदल करुन घ्यावेत.) चकली म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. दिवाळी ला तर हमखास सगळ्यांच्या घरी चकली […]

दिवाळीच्या फराळातील खास मानाचा पदार्थ अनारसे

दिवाळीतील अनारसे आणि त्याचे विविध प्रकार पाहिले, की तोंडाला पाणी सुटतेच. डायबिटीस मुळे ज्यांना गोड खाण्याची बंधने आहेत, अशा लोकांचीही त्यातून सुटका होत नाही. फराळाचे पदार्थ विकत घेत असले तरी घरी तयार केलेल्या अनारस्याची चव […]