साहित्य :- बेबी कॉर्न, मीठ, हळद, तेल, बारीक चिरलेला कांदा, लसूण ठेचलेला, हिरवी मिरची पेस्ट, आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न, टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, साखर, 100 ग्रॅम पनीर, सोया सॉस, लाल-पिवळी-हिरवी सिमला मिरची.
कृती :- प्रथम बेबी कॉर्न हळद व मीठ घालून वाफवून घ्या. कढईत तेल घालून बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची पेस्ट, किसलेले आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न घालून चांगले परता. नंतर टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, चिमूटभर साखर, व पनीरचे लांबट काप करून घाला. मग त्यात सोया सॉस, लाल-हिरवी-पिवळी सिमला मिरचीचे काप घालून परता. थोड्या वेळाने गॅस बंद करा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply