दाल पकवान

साहित्य: दाल: चणाडाळ १ वाटी, कांदा १+१, कोथंबिर, आलं-लसूण, हिरवी मिरची २, गरम मसाला १ टीस्पून, मीठ चविनूसार, आमचूर पावडर अर्धा टीस्पून, लाल मिरचीपूड १ टीस्पून, हळद, जीरे, तेल २ टेस्पून. पकवान: मैदा १ वाटी, गव्हाचे पीठ १ वाटी, रवा २ टेस्पून, मीठ चिमूटभर, ओवा पाव टीस्पून, जीरे अर्धा टीस्पून, तेल मोहन १ टेस्पून, तेल […]

इडली मनचुरीअन

साहित्य: इडलीचे तळलेले तुकडे, कोबी, कांदा, गाजर, ढोबळी मिरची (सर्व भाज्या उभ्या चिरून घ्याव्यात), लसूण, मिरची, कांद्याची पात (बारीक चिरलेली), बारीक कुटलेली लसूण-मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, मक्याचं पीठ, मीठ, तेल कृती: सर्वप्रथम छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे […]

बेबीकॉर्न मनच्युरियन

साहित्य: २० बेबी कॉर्न, १/४ कप भोपळी मिरची, उभे पातळ काप, १/४ कप कांदा, उभे पातळ काप, ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १ हिरवी मिरची, बारीक चिरून, २ टीस्पून लसूण पेस्ट, १ टीस्पून आले पेस्ट, १ टीस्पून […]

वरण कथा

केळीच्या हिरव्यागार पानावर पसरलेला वाफाळता मोकळा पांढरा शुभ्र भात, त्याच्यावर वाढलेलं पिवळं धम्मक आणि घट्ट तुरीचं वरण, वरणावर साजूक तुपाची सैल हाताने सोडलेली धार आणि सोबत तोंडी लावणं म्हणून मेतकूट किंवा लोणच्याची एखादी फोड…बास्स, अगदी […]

बेबीकॉर्न पकोडा

साहित्य: १५ बेबी कॉर्न, ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर, १/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून जिरेपूड, १/२ टिस्पून धणेपूड, १/४ टिस्पून आमचूर, चवीपुरते मिठ, तळणीसाठी तेल. कृती: बेबी कॉर्न धुवून साफ कपड्याने पुसून […]

बाजरीचा भात

हा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो. साहित्य : एक पेला बाजरी, एक पेला तांदूळ, अर्धा पेला मुगाची डाळ. कच्चा मसाला, आलं-मिरची पेस्ट, तमालपत्रं, २ लवंग, १ […]

कॉर्न पनीर मटार कटलेट

साहित्य:- १कप कॉर्न, १कप मटार, १ कप किसलेले पनीर, ६/७ ब्रेड स्लाईज, एक मोठा बटाटा उकडुन घेतलेला, कोथिंबीर एक मोठा चमचा, चाट मसाला, गरम मसाला, मीर पुड, प्रत्येकी एक चमचा, आल लसुण हिरवी मिरची पेस्ट […]

आंबाडीची भाजी

साहित्य- १ मध्यम जुडी आंबाडी, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या, अर्धी वाटी हरभरा डाळीचा भरडा, दोन डाव तेल, सुकी लाल मिरची (चवीनुसार) आवडत असल्यास लसूण, मीठ, फोडणीसाठी हळद, मोहरी, हिंग. कृती- तांदळाच्या कण्या आणि डाळीचा भरडा […]

कॉर्न उसळ

साहित्य: चार कणसे, चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, दोन चिरलेले कांदे, अर्धी वाटी ओले खोबरे, साखर, एक चमचा मीठ, हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तेल, चिरलेली कोथिंबीर. कृती: कणसे कुकरमध्ये शिजवून नंतर किसणीवर किसून घ्यावीत. किसताना दाणे […]

खमंग वडे

साहित्य- १ किलो तांदूळ, पाव किलो अख्खे उडीद, १/२ वाटी गहू, १/२ वाटी हरभरा डाळ, एक मूठ धणे आणि पसाभर जिरे. हे सर्व मंद गॅसवर भाजून त्याचा भरडा काढावा.) भरडा दोन वाटय़ा, अर्धी वाटी कोथिंबीर, […]

1 2 3 4 5 6