हरे मटर की पुरी

साहित्य: १ वाटी हिरवे वाटाणे, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा बडीशेप, १/२ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, २ वाट्या मैदा, तळणासाठी तेल. कृती: एका भांड्यात मैदा घ्यावा त्यात मीठ व थोडेसे मोहनाचे तेल घालावे. बेताचे पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे व १५-२० मिनिटे झाकुण ठेवावे. एका कढईत थोडेसे तेल गरम करावे त्यात बारीक चिरलेला कांदा व  हिरवे वाटाणे थोडेसे परतून घ्यावे. थोडेसे थंड झाले की बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, बडीशेप, हळद, लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यावे. तयार पीठाचे समान गोळे करून घ्यावे. एक एक गोळा घ्यावा त्यात तयार सारणाचे मिश्रण थोडे थोडे प्रत्येक गोळ्यात भरावे व पुरी लाटून घ्यावी. एका कढईत तेल गरम करावे त्यात एक एक पूरी खमंग तळुन घ्यावी. गरमा गरम खावयास घ्यावी.

उत्तराखंड मधील थाळी

उत्तराखंडमध्ये ज्याप्रमाणे निसर्गाची विविध रुपे दिसतात त्याचप्रमाणे येथील खाद्यसंस्कृतीमध्येही निसर्गाच्या बदलत्या रुपामुळे विविधता दिसते. […]

कोथिंबीर वडी

साहित्य: ३ जुड्या कोथिंबीर निवडून चिरलेली, सव्वा कप चणा पिठ, १ कप पाणी, १ टेस्पून तांदूळ पिठ, ७-८ लसूण पाकळ्या, १ छोटा आल्याचा तुकडा किसून, ६-७ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून हळद, १ टिस्पून जिरे, २ […]

मुळ्याचे पराठे

साहित्य: सारण::: १ मोठा पांढरा मुळा, किसलेला, १ टीस्पून धणेपूड, १/२ टीस्पून जिरेपूड, १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, २ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली, १/४ टीस्पून ओवा, चवीपुरते मीठ. आवरणाची कणिक::: १ कप गव्हाचे पीठ (कणिक), २ टीस्पून तेल, १ […]

पालक – पनीर पराठा

साहित्य: दिड कप कणिक, १ कप बारीक चिरलेला पालक, १/२ कप किसलेले पनीर, १/४ कप कांदा, १/२ कप दही, १ टिस्पून जिरेपूड, २ टिस्पून पुदीना चटणी किंवा ७ ते ८ पुदीना पाने + १/४ कप कोथिंबीर + १ लसूण पाकळी + […]

साबुदाणा थालीपीठ

साहित्य: २ वाट्या साबुदाणा, २ मध्यम बटाटे (शिजवलेले), १/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा जीरे, १/२ चमचा जीरेपूड, चवीपुरते मिठ, तेल/ तूप, थालिपीठ थापण्यासाठी […]

आलू कोरमा

साहित्य: दीड कप मटार, ३ मोठे बटाटे, सोलून मध्यम चौकोनी तुकडे, २ मध्यम कांदे, बारीक चिरून, १ टिस्पून धणेपूड १/४ टिस्पून जिरेपूड. फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून जिरे, २ चिमटी हिंग, २ चिमटी हळद, १/२ […]

मेथी मटर मलाई

साहित्य: ३ कप मेथीची फक्त पाने, १/२ कप मटार, १ हिरवी मिरची, १/२ कप कांद्याची पेस्ट, १ टेस्पून बटर, २ काळ्या मिरी, १ वेलची, १ लहान दालचिनीची काडी, १/२ कप दुध, चवीपुरते मिठ. कृती: कढईत बटर गरम […]

कोबीची पचडी

साहित्य: २ कप किसलेली कोबी, २-३ चमचे शेंगदाणा कूट, २ चमचे तेल, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा साखर, चवीपुरते मिठ, १/४ कप चिरलेली […]

1 3 4 5 6