मटार सामोसा

साहित्य – एक वाटी मटार, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, मिरच्या आले लसूण क्रश करून प्रत्येकी १ चमचा, फक्त आले पेस्ट अर्धा चमचा, धने, जिऱ्याची पूड प्रत्येकी एक चमचा, बडिशेप पूड पाव चमचा. लिंबू साखर, […]

खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्

साहित्य : पिठीसाखर ७५० ग्रॅम, साजूक तूप ४५० ग्रॅम, अंडी ६ नग, सोडा (खाण्याचा) ५ ग्रॅम, दूध अर्धा लिटर, दळलेली खारीक ९०० ग्रॅम, अक्रोड १५० ग्रॅम, मदा ९०० ग्रॅम, दालचिनी ५ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम. […]

मटार पनीर

साहित्य – २ वाट्या मटार (उकळलेल्या पाण्यात घालून मऊ झालेला), पाव वाटी वा १२५ ग्रॅम पनीरचे लांबट वा चौकोनी तुकडे, दोन मोठे कांदे, एक टोमॅटो, एक चमचा लसूण व अर्धा चमचा आले पेस्ट हे सर्व […]

मटार चीज पॅटिस

साहित्य : एक वाटी मटार, एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव, पाव वाटी कोथिंबीर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, सहा उकडलेले बटाटे, तीन चमचे कॉर्नफ्लोअर, लिंबूरस, मीठ, साखर चवीनुसार. कृती : कढईत तेल गरम करून त्यात मटार […]

मटार भात

साहित्य:- दोन वाट्या बासमती वा दिल्ली राइस, एक वाटी ते दीड वाटी मटार, पाव वाटी काजू, धने – जिरे पूड, लाल तिखट पाव चमचा हळद, तेल, मीठ, फोडणीचे साहित्य तूप, खोबरे – कोथिंबीर, कढीलिंब, एक […]

मटार पराठा

साहित्य:- दोन वाट्या ताजे मटार, तीन ते चार ओल्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी – जास्त घ्या) कोथिंबीर, 1 चमचा आले पेस्ट, साखर, लिंबू, मीठ, तेल, 1 वाटी कणीक व 1 वाटी मैदा, मीठ व तेल घालून […]

मटार उसळ

साहित्य:- ४ वाट्या मटारचे दाणे, एक वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर निवडून व स्वच्छ धुऊन, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य, लिंबाएवढा गूळ, […]

मटार पॅटीस

साहित्य:- ४ ते ५ उकडलेले बटाटे, २ वाट्या उकडलेले मटारचे दाणे, १ कांदा बारीक चिरून, धने – जिरे पूड १ चमचा प्रत्येकी तेल, ४-५ ओल्या मिरच्या, आले, जिरे, पेस्ट, ४-५ ब्रेडचे स्लाइस, मीठ. कृती:- प्रथम […]

मटार चटणी

साहित्य:- १ वाटी उकडलेले मटार, तेल, हिंग, जिरे वा स्वच्छ निवडलेली कोथिंबीर पाव वाटी, पाव वाटी ओले खोबरे, मीठ साखर घाला व मिक्सपरमध्ये घालून व किंचित पाणी घाला व चटणी तयार करा व लिंबू पिळून […]

मटार करंजी

साहित्य : दोन वाट्या मटारचे मऊ उकडलेले दाणे, १ कांदा, ओले खोबरे पाव वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा प्रत्येकी, पाव चमचा धने व पाव चमचा जिरेपूड, १ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, दोन वाट्या मैदा […]

1 2 3 4 16