शेपुचं वरण

लसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३

पोळीचा मेतकूट रोल

मेतकूट+ मीठ+ तुप किंवा शेंगदाणा तेल एकत्र करुन लाटलेल्या पोळीवर पसरवणे व लच्छा पराठ्या सारखे लाटणे तुप लावून रोल करुन मुलांना देणे.

चायनिज भेळ

साहित्य :- लांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा. कृती :- सगळे जिन्नस मिसळून एकजीव करून ही […]

चटकदार भेळेचे प्रकार

भेळ आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. त्यातून भेळ म्हणजे महिला वर्गाचा वीक पॉईंट. भेळ,चाट हा आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. भेळ मध्ये असलेल्या आंबट,गोड, तिखट चटण्यांमुळे त्याची चव काही वेगळीच, नेहमी भेळेत […]

पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस

मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ […]

बेबी कॉर्न पनीर डिलाईट

साहित्य :- बेबी कॉर्न, मीठ, हळद, तेल, बारीक चिरलेला कांदा, लसूण ठेचलेला, हिरवी मिरची पेस्ट, आले, ओवा, धनेपूड, बेबी कॉर्न, टोमॅटो प्युरी, तिखट, मीठ, साखर, 100 ग्रॅम पनीर, सोया सॉस, लाल-पिवळी-हिरवी सिमला मिरची. कृती :- […]

बेबी कॉर्न लॉलीपॉप

साहित्य :- पॅनमध्ये तेलावर आले-लसूण पेस्ट परतून उकडून कुस्करलेला बटाटा, लाल तिखट, सोया सॉस, चिली सॉस, मीठ व थोडे पाणी घालून परतून घट्ट मिश्रण बनवा. हे मिश्रण बेबी कॉर्न स्टिकला लावा व दाबून घ्या. या […]

बेबी कॉर्न ब्रंच

साहित्य :- अडीचशे ग्रॅम उकडलेले बेबी कॉर्न, दोन कप दूध, एक बारीक चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, एक चमचा तूप, काजूचे तुकडे, उडदाची डाळ, मीठ चवीनुसार. कृती :- तूप गरम करून त्यात उडीद […]

कुरकुरीत बेबी कॉर्न स्टिक्सर

साहित्य :- अर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, […]

स्पंजी बेबी कॉर्न क्यूमब्ज

साहित्य :- एक कप बेबी कॉर्न, प्रत्येकी अर्धा कप तांदळाचे पीठ, बेसनपीठ व चिरलेली कोथिंबीर, दोन लहान चमचे आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ, पांढरे तीळ, एक लहान चमचा इनो फ्रूट सॉल्ट, तळण्यासाठी तेल. कृती […]

1 2 3 5