मोदकाचे निरांजन

नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक करावा. पीठ जरा जास्त घ्यावे. मोदक बंद केल्यावर वर थोडे पीठ राहायला हवे. वरच्या पिठाला हाताने निरांजनाच्या वरच्या भागाचा आकार द्यावा व त्यात तूप व वात घालून दिवा लावावा. […]

गुलकंद मोदक

साहित्य : सारणासाठी : १ मध्यम आकाराचा नारळ, २ कप दुध, ३/४ कप साखर, २ टे स्पून गुलकंद,१ टी स्पून वेलची पावडर, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून) पारी साठी : २ कप रवा […]

सुक्‍या मेव्याचे मोदक

साहित्य – एक वाटी खसखस, १५ ते १६ खारका, एक वाटी सुक्‍या खोबऱ्याचा कीस, २० बदाम, ५० ग्रॅम अक्रोडाचा चुरा, एक वाटी सायीसकट दूध, दोन वाट्या साखर, थोडी पिठीसाखर, चंदेरी गोळ्या व तूप. कृती – […]

काकडीचे कढण

साहित्य : चार कोवळ्या काकड्या, दही एक वाटी, चवीप्रमाणे मीठ आणि साखर, एक टेबलस्पून साजूक तूप. चिमूटभर हिंग व अर्धा चमचा जिरे. कृती : काकड्यांची साले काढून घ्या व त्या किसणीवर किसून घेऊन त्या किसात दही, […]

साबुदाणा खिचडी करण्यासाठी काही टिप्स

साबुदाणा –टपोरा ,गोल दाणे असलेला साबुदाणा चांगला –वेडावाकडा /हाताळल्यावर फुटणारा साबुदाणा घेऊ नये –आणि घ्यावा लागलाच तर चांगला चाळून घ्यावा आणि थोडा भाजून घ्यावा. साबुदाणा भिजवताना—साबुदाणा चांगला दोन/तीन वेळा पाण्याने धुवून घ्या आणि नंतर साबुदाणा […]

पंचखाद्य – खिरापत

साहित्य : बारीक किसलेले खोबरे, पूड केलेली खारीक, भाजलेली खसखस, खडीसाखर, मनुका सर्व पदार्थ सम प्रमाणात कृती : बारीक किसलेले खोबरे थोडेसे गरम करावे त्या किसाला हाताने कुस्करून त्यात भाजलेली खसखस, खारकेची पूड, खडीसाखरेचे बारीक […]

रंगीत मोदक

साहित्य – ५०० ग्रॅम बासमती तांदळाची पिठी, एक मोठा नारळ, साखर, तीन-चार पेढे, पाच-सहा वेलदोड्याची पूड, पाच-सहा काजू, अर्धा चमचा रोझ इसेन्स, मीठ, एक लहान वेलची केळ, हिरवा, पिवळा व लाल रंग. कृती – प्रथम […]

काजूचे मोदक

साहित्य : ताजा खवा ५०० ग्राम , काजू पाकळी १०० ग्राम (मिक्सरवर फिरवून पावडर करून घ्या) , पिठीसाखर १०० ग्राम (ज्यांना गोड मोदक आवडत असतील त्यांनी साखर जास्त घातली तरी चालेल) , स्वादासाठी एक छोटा […]

तळणीचे मोदक

साहित्य – एक वाटी मैदा,एक वाटी साजूक तुपावर भाजून घेतलेली कणीक, मुटका वळला जाईल इतपत कडकडीत वनस्पती तुपाचे मोहन. चिमुटभर मीठ, अर्धा कप दूध व घट्ट पीठ भिजवायला आवश्यक तेवढे पाणी. पीठ पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट […]

नाचणीचे मोदक

साहित्य : ३/४ कप नाचणी चे पीठ, १/२ कप गव्हाचे पीठ,१/४ कप ज्वारी चे पीठ, १/२ टेबलस्पून वेलची पूड,१ कप साजुक तूप, पिठी साखर चवीनुसार कृती : पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवा ,सर्व पीठे […]

1 2 3