मोदकाचे निरांजन

नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक करावा. पीठ जरा जास्त घ्यावे. मोदक बंद केल्यावर वर थोडे पीठ राहायला हवे. वरच्या पिठाला हाताने निरांजनाच्या वरच्या भागाचा आकार द्यावा व त्यात तूप व वात घालून दिवा लावावा. […]