विनायक जनार्दन कीर्तने

थोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले. […]

सोनोपंत दांडेकर

ह.भ.प. शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी संप्रदायाचे गुरुतुल्य अभ्यासक होते. […]

विष्णू बापूजी आंबेकर

कादंबर्‍या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे  संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर […]

गिरीश वासुदेव

गिरीश वासुदेव हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ होते. १९९१ च्या उदारीकरणानंतर देशात येणार्‍या परदेशी गुंतवणुकीला साचेबद्ध आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. […]

सबनीस, वसंत

(6 डिसेंबर 1923 ते 15 ऑक्टोबर 2002) रघुनाथ दामोधर सबनीस, उर्फ वसंत सबनीस यांचा जन्म 6 डिसेंबर 1923 रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुर येथे झाले. […]

शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)

बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले. […]

पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे

“विज्ञानप्रणीत समाजरचना”, “भारतीय लोकसत्ता”, “लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान”, “राष्ट्रधर्म”, “हिंदू समाज”, “महाराष्ट्र संस्कृती”, “इहवादी शासन”, “केसरची त्रिमूर्ती” आदी वैचारिक पुस्तके लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच “साहित्यातील जीवनभाष्य” ही समीक्षा, दोन नाटके आणि “लपलेले खडक” हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहीला. […]

गणेश रंगो भिडे

“कलामहर्षी बाबुराव पेंटर”, “फोटो कसे घ्यावेत”, “सावरकर सूत्रे”, आदी पुस्तके लिहिणार्‍या भिडे यांनी “व्यावहारिक ज्ञानकोश” (५ खंड), “अभिनव ज्ञानकोश”, “बालकोश”, अशा कोशांचे संपादन केले. […]

1 2 3 4 43