बोकारो येथील सर्वात मोठा स्टील प्रकल्प

झारखंड राज्यातील बोकारो येथे देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्पाची स्थापना सन १९६५ मध्ये रशियाच्या सहकार्याने करण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या निकाली निघाली. दामोदर नदीकाठी असलेल्या या प्रकल्पाच्या बाजूलाच कोळशाच्या खाणी आहेत.