वाशिम जिल्ह्यातील लोकजीवन

वाशिम शहर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम जिल्हा वस्तुतः अकोला जिल्ह्याचे विभाजन करून अलीकडेच नव्याने निर्माण करण्यात आला. विदर्भातील या जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जिल्हा अनेक धर्म-पंथ-समाजांसाठी धार्मिकदृष्ट्या श्रद्धेय आहे. जिल्ह्यात एकूण सुमारे ५० विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. सुमारे ८२५ प्राथमिक शाळा, २००० माध्यमिक शाळा व ५ तंत्रनिकेतने या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात शैक्षणिक कार्य चालते.

1 Comment on वाशिम जिल्ह्यातील लोकजीवन

Leave a Reply to abhishek gurfale Cancel reply

Your email address will not be published.


*