डॅन्यूब त्रिभूज प्रदेश

काळ्या समुद्राजवळील डॅन्यूब त्रिभूज प्रदेशात पक्ष्यांच्या सुमारे ३०० व माशांच्या ४५ पेक्षा जास्त जाती आढळतात. […]

बेलिझ

बेलिझमध्ये इ.स. ९०० पर्यंत ‘माया सी’ जमातीचे वास्तव्य होते. १६व्या शतकात स्पॅनिशांनी बेलिझवर ताबा मिळविला. सतराव्या शतकात ब्रिटिश लाकूडतोड्यांनी बेलिझमध्ये प्रवेश केला. […]

प्रेअरी गवताळ प्रदेश

प्रेअरी हा समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश आहे. युरेशियात ‘स्टेप्स’, आफ्रिकेत ‘व्हेल्ड’, अर्जेंटिनात ‘पंपाज’, तर ऑस्ट्रेलियात ‘डाऊन्स’ या नावाने हा प्रदेश ओळखला जातो. […]

म्यानमारमधील बागन मंदिर समूह

म्यानमारमधील मंडाले परिसरातील बागन हे प्राचीन शहर आहे. ९ ते १३व्या शतकांदरम्यान या शहरांत सुमारे दहा हजार बौद्ध मंदिरे,पॅगोडा आणि मठांची निर्मिती करण्यात आली. यातील २२०० मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत. […]

भारत

भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये रुपांतर झाले. […]

1 2 3 32