मध्य कर्नाटकातील शिमोगा

शिमोगा हे मध्य कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर असून ते तुंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराला मलनाड प्रांताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. हे शहर समुद्र सपाटीपासून ५६९ मीटर उंचीवर वसलेले आहे. शिवा आणि […]

कर्नाटकातील ऐतिहासिक शहर – बिदर

बिदर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला कर्नाटकाचा मुकूट असेही म्हणतात. बिदर शहराला बहामनी काळापासूनच इतिहास आहे. येथील महमूद गवान अरेबिक विद्यापीठ, बिदरचा ऐतिहासिक किल्ला, पापनाश शिवमंदिर, नानक जिरासाहेब गुरुव्दारा, […]

कर्नाटकातील चित्रदुर्ग किल्ला

चित्रदुर्ग हे कर्नाटकच्या दक्षिण भागातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर आहे. या शहराला ब्रिटिश काळात चित्रकलादुर्ग, चितळदुर्ग आदी नावाने ओळखले जात असे. या शहराच्या परिसरात असणार्‍या चित्रकलादुर्ग नावाच्या प्रसिध्द पर्वताच्या नावावरुन या शहराचे नाव […]

बापूंचे जन्मस्थळ – पोरबंदर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. येथे त्यांचे तीन मजली घर असून, या शेजारीच किर्ती मंदिर स्मारक आहे.        

बेलूर मठ, कोलकाता

स्वामी विवेकानंद यांचे निवासस्थान असलेला बेलूर मठ पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आहे. हिंदू, मुस्लीम आणि ईसाई शैलीचे मिश्रण असलेल्या या मठाचे बांधकाम सन १८९८ साली करण्यात आले. येथे स्वामी विवेकानंद यांची समाधी आहे. रामकृष्ण मिशनचे […]

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान सुचेता कृपलानी यांच्याकडे जातो. थोर समाजवादी आचार्य कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या. सुचेता कृपलानी यांनी १९६३ ते १९६७ पर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. दोन वेळा खासदार म्हणून […]

सिल्क नगरी – भागलपूर

भागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे. आज सिल्क नगरी म्हणून भागलपूर प्रसिध्द आहे. गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या शहरानजीक चम्पानगर ही कर्णाची राजधानी […]

बाराबती किल्ला

ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्‍यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले. सन १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.

कोलकाताचे झुलॉजीकल गार्डन

कोलकाता येथील द झुलॉजीकल गार्डन हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. इ.स. १८७६ मध्ये या प्राणी संग्रहालयाची निर्मिती झाली. १०० एकरांच्या विस्तिर्ण परिसरात हे प्राणी संग्रहालय पसरले आहे. जातीवंत जिराफ तसेच मिश्र जातीपासून टिजीऑन्स […]

गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे. एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून […]

1 19 20 21 22 23 24