कोथिंबिरीचे पराठे

साहित्य – दोन ते अडीच वाटया गव्हाचं पीठ, पाच ते सहा चमचे मैदा, कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी, वाटीभर तेल, आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा, एका लिंबाचा रस, थोडंसं लाल तिखट, हळद, वाटीभर चणाडाळीचं खरपूस भाजलेलं पीठ, थोडीशी […]

वांग्याचे पराठे

साहित्य – एक मध्यम आकाराचं भरिताचं वांगं, चिंचेचा कोळ, दीड ते दोन वाटया गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तेल, चवीपुरतं लाल तिखट, साखर, मीठ. कृती – वांगं भाजून त्याची सालं आणि देठ काढून घ्यावा. भाजलेल्या वांग्यांचा गर […]

गाजराचे पराठे

साहित्य: ३-४ मध्यम गाजरे – साधारण २ कप खिस होईल इतपत, २-२.५ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त), ३-४ हिरव्या मिरच्या, १/२ लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून साखर, मुठभर चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, पाणी […]

पनीर पराठा

साहित्य :- अर्धी वाटी किसलेलं पनीर, एक चमचा लोणच्याचा मसाला, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, मुठभर कोथिंबीर चिरून, मीठ-साखर चवीप्रमाणे, चार पोळ्यांची कणीक, तेल किंवा तूप किंवा बटर . कृती :- प्रथम सारणाचे जिन्नस तयार […]

पनीर चीझ पराठा

साहित्य :- दीड कप कणीक, पाव किलो पनीर, अर्धा चमचा कांदा मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धणेपूड, अर्धी वाटी चीज स्प्रेड, अर्ध वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन मिरच्या बारीक चिरून, अर्धा चमचा साखर , अर्धा […]

कांदा पराठा

साहित्य :- एक वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा, एक मोठा चमचा तुपाचं मोहन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, दोन कांदे अगदी बारीक चिरून किंवा किसून + चवीपुरतं मीठ + चिमुटभर साखर + अर्धा चमचा तिखट […]

ओल्या नारळाचे पराठे

साहित्य :- अर्ध्या नारळाचा चव, एक वाटी कणीक, एक वाटी मैदा, तेल आणि तूप, चार-पाच हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं जिरं यांचं वाटण, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ . कृती :- नारळाचा चव नारळाचंच पाणी घालून बारीक […]

पावभाजी पराठा

साहित्य :-  पावभाजीची भाजी, नेहमीचच कणीक, डाळीचं पीठ .     कृती :- पावभाजीच्या भाजीत बसेल एवढी कणीक व थोडसं डाळीचं पीठ घालून पराठ्यासाठी आवश्यक पीठ तयार करावं . या तयार पीठाचे जाडसर पराठे करून तव्यावर खमंग […]

मेथी पराठा

साहित्य: बारीक चिरलिली मेथीची पाने: २ कपबारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ कपगव्हाचे पीठ: २ कपतांदळाचे पीठ: १/२ कपहिरवी मिरची, आले , लसूण पेस्ट: चवीनुसारदही: १ टेबल स्पूनओवा: १ टी स्पूनहळदचवीनुसार मीठतेल किंवा तूप. कृती: मेथीच्या पाने आणि थोडे […]

पालक पराठा

साहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप), कणीक, ६-७ लसूण पाकळ्या, ३-४ तिखट मिरच्या, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून जीरे, चवीपुरते मीठ, तेल. कृती: १) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. २) पालक […]

1 2 3 4