आजचा विषय ज्वारी

ज्वारीच्या लाहय़ांच्या वडय़ा साहित्य : ज्वारीच्या लाहय़ा १ वाटी, जिरे १ चमचा, हिंग पाव चमचा, दही अर्धी वाटी, मीठ चवीनुसार कृती : लाहय़ा, जिरे, हिंग, मीठ, लाहय़ा भिजतील एवढे दही घ्यावे (दही साईचे घेऊ नये). […]

इलायची बिस्किटस्‌

साहित्य :- अर्धा कप प्रत्येकी तूप व पिठीसाखर, एक कप रवाळ कणीक, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मसाला, वेलदोड्याचे दाणे जाडसर कुटून. कृती :- तूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल […]

चिकन कोथिंबीर पेस्तो विथ फ्रुट चाट

श्रावणात शाकाहारी पदार्थ खाऊन जिभेची टेस्ट गुळमुळीत झालीये ना! मग जरा वेगळं ट्राय करा. चिकन कोथिंबीर पेस्तो विथ फ्रुट चाट साहित्य : १ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ […]

आजचा विषय साली व बिया

दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. भाज्या, फळे यांचंही तसंच आहे… चांगलं वाटतं, गोड असतं, चविष्ट लागतं तेवढंच घ्यायचं आणि फळांच्या साली, बिया, त्याची पानं किंवा कोथिंबिरीसारख्या पानांचे देठ फेकून द्यायचे. चुकतं ते इथंच… खरं […]

आजचा विषय ज्वारी

ज्वारीला “जोंधळा’ असे ही म्हटले जाते. स्थूल व्यक्तीन, गाऊट (gout)चा आजार असलेल्या, वाढलेला होमोसिस्टीन (high homocystrine) , उच्च रक्तरदाब, वाढलेला कोलेस्टेरॉल, धमनीविकार या सर्वांसाठी ज्वारीची भाकरी व लाह्या उपकारक आहेत. मधुमेहींना देखील ज्वारीमुळे पुढे होणाऱ्या […]

आजचा विषय कोनफळ

कोनफळ हे नाव ऐकलेले असले तरी हा कंद सहसा मराठी लोकांत खाल्ला जात नाही. हा कंद मुंबईत थंडीच्या महिन्यात विकायला येतो. उंधीयू चा हा एक आवश्यक घटक असल्याने, त्या भाज्या विकणार्याल लोकांकडे असतोच. याला गुजराथीमधे […]

आजचा विषय गवती चहा

गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत […]

आजचा विषय काजू

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी […]

आजचा विषय स्मूदी

स्मूदी हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. स्मूदी म्हणजे घट्ट भाजी किवा फळांचा रस, हा रस पाणी किवा दूध घालून काढलेला असतो. स्मूदी मिल्क शेकसारखा घट्ट असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्मूदी म्हणजे एक प्रकारचा मिल्कशेकच […]

आजचा विषय कणीकेचे पदार्थ भाग दोन

पीन-व्हील कचोरी पारीसाठी साहित्य – कणीक, आमचूर, तिखट, हळद, धनेपूड, मीठ, तेल. सर्व अंदाजाने घेऊन पीठ भिजवावं. सारणासाठी :- उकडलेल्या बटाट्याचा लगदा, धने, जिरे पूड, आमचूर तीळ, गरम मसाला, खोबऱ्याचा बारीक किस, आलं व मिरची […]

1 3 4 5 6 7 11