ताज्या पीठाची खमंग भाजलेली भाकरी

ताज्या पीठाची खमंग भाजलेली भाकरी करून घ्या. कोवळी कादा पात स्वच्छ धुऊन कांद्यासकट चिरून घ्या. त्यात दाण्याचे कुट,तिखट,मीठ,धनेजीरे पुड घालुन थोडे लिंबु पिळा. फोडणीच्या कढल्यात थोडे जास्त तेल घाला. त्यात मोहरी, हिंग, हळद, तिखट व […]

तंदुरी रोटी

साहित्य: अडीच  ते पावणेतीन कप मैदा, १/२ टिस्पून बेकिंग पावडर, १/२ टिस्पून साखर, ४ टेस्पून दही, ३ टेस्पून तूप, १ टिस्पून मिठ, १/२ कप दुध, १/४ कप तीळ/ कांद्याचे बी, कोथिंबीर. कृती: दुधामध्ये साखर घालून मिक्स करावे. मैदा, […]

गाजराची भाकरी

आपणा सर्वांना माहितीच आहे की गाजराचे औषधी गुणधर्म आहेत त्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसंच चेहर्‍यासाठीही गाजर उपयुक्त आहे. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील […]

मोगलाई पराठा

साहित्य:- चण्याची डाळ, दोन ते तीन लवंगा, एक तुकडा दालचिनी, एक मसाला वेलदोडा, तीन हिरव्या मिरच्या, मीठ, चिरलेला पालक किंवा मेथी, आले-लसूण पेस्ट, तेल. कृती:- चण्याची डाळ पुरणासाठी शिजवतात तशी शिजवून घ्या. शिजवताना त्यात सर्व […]

सोया चंक्सची भाकरी

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून […]

लसणाच्या पातीची भाकरी

मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच. अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी करवंटीचा […]

गुळाची भाकरी

अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे. त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या […]

केळ्याची भाकरी

जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच भाकरी करता येते.

ओतलेली भाकरी

हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक वा इतर पिठे वापरुनही करता येते. एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची(सिमला मिरची) […]

उसाच्या रसातली भाकरी (दशमी)

उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या […]