Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

बटाटापूरी

साहित्य:- २ मोठे बटाटे, उकडलेले, १/२ कप साबुदाणा, ७ ते ८ मिरच्या, १/४ कप कोथिंबीर, चिरून, १/२ टिस्पून जिरे, ३ टेस्पून शेंगदाणा कूट, १ टिस्पून जिरेपूड, १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप), चवीपुरते मिठ, […]

इंदुरी उपवासाचे चाट

साहित्य:- वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात 2 चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. तापल्या तुपात मंद गॅसवर सोऱ्याने कढईत शेव पाडून खमंग तळावी. भिजलेला […]

भरवा पराठा

साहित्य:- वाटीभर राजगिरा पीठ, 2 बटाटे उकडून, 2 चमचे ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, लिंबाचा रस, तूप, बेदाणे. कृती:- बटाटे सोलून किसावेत. त्यात राजगिरा पीठ व चिमूट […]

टारली माशाचे तिक आंबट

फिश करी बनवणं तसं फार किचकट काम.. कोकण, कारवार किंवा गोव्यात बनणाऱ्या फिश करीजची लज्जत काही औरच असते. ती चव, आपल्याला घरातील फिश करी मध्ये सहसा मिळत नाही. कारण, फिश करी साठी मसाला घेताना आपल्या […]

शेवयाचे लाडू

साहित्य : २०० ग्रॅमचे हातशेवयांचे एक पाकिट, दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धा कप सायीसकट दुध, १२-१५ बेदाणे, एक छोटा चमचा वेलची पूड,४-५ केशराच्या काड्या (दुधात खालून व शिजवून), दोन टेबलस्पून साजूक […]

अळशीचे (जवसाचे) लाडू

साहित्य:- एक वाटी अळशी (जवस),एक वाटी काळे तीळ,एक वाटी खसखस,३-४ टेबलस्पून डिंक पावडर,एक वाटी बदामाचे काप, दोन वाट्या कणीक, ३-४ वाट्या ताजा खवा, एक वाटी साजूक तूप, तीन वाट्या साखर. कृती:- गॅसवर एक कढई गरम […]

खजूर पनीर लाडू

साहित्य:- २०० ग्रॅम किसलेले पनीर, २०० ग्रॅम सिडलेस खजूर,दोन वाट्या पिठीसाखर,अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, एक वाटी फ्रेश क्रीम, अर्धा चमचा वेलदोडा पावडर , अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट. कृती:- प्रथम खजूर चिरुन घेऊन मिक्सरमधुन बारीक […]

तांदळाचे लाडू

साहित्य:- चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, एकवाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, वेलदोडे पूड. कृती:- तांदूळ चांगले बदामी रंगावर भाजावेत, गरम असतानाच तांदूळ धुऊन पसरून वाळवावेत. वाळल्यावर दळून […]

लाडूच्या काही कृती

दिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे. […]

फणसाच्या आठळ्यांचे लाडू

साहित्य :- वाटीभर फणसाच्या आठळया , अर्धी वाटी साजूक तूप , वाटीभर साखर ,एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड ,चिमूटभर जायफळाची पूड ,एक छोटा चमचा मीठ. कृती :- प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या […]

1 2 3 4 62