आजचा विषय केळी भाग तीन

फळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र केळी फ्रिजमध्ये ठेवत नाहीत. चुकून जरी ठेवलं गेलं तरी ते ताबडतोब वरून काळं पडतं. उष्ण प्रदेशातील फळं विशेषत: केळयांवर थंडीचा […]

आजचा विषय केळी भाग दोन

केळीच्या संपूर्ण झाडाचा औषधी गुणधर्मासाठी उपयोग होतो. केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा या रोपाच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांड्याच्या अग्रभागी लाल फुले येतात. या फुलांचेच पुढे केळ्यात रूपांतर होते. केळ्याच्या एका घडात तीनशे […]

आजचा विषय अळू

अळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच भाव खाऊन जाते. वापरलेल्या पाण्यावर वाढणारे हे अळू बीटा कॅरोटिन, फॉलेट, रिबोफ्लोवीन अणि थायमिनने समृद्ध आहे. एखाद्या पाणीदार भाजीचा उल्लेख […]

आजचा विषय केळी भाग एक

केळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे उत्पादन भारतात होते. केळ्याचे मूळ स्थान भारत व दक्षिण आशियाचा प्रदेश आहे. कुठल्याही शुभ कार्यात केळ्याचे महत्त्व आपण मानतो. सत्यनारायण […]

मिल्क पावडरचे पेढे

साहित्य: १ कप मिल्क पावडर, १/२ कप कंडेन्स मिल्क, २ टीस्पून साजूक तूप, १/२ टीस्पून वेलची पूड. कृती: मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क आणि तूप एकत्र एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालावे. ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. भांडे बाहेर […]

आजचा विषय कवठ

कवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अॅपल’ असे म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. या […]