पपया डिलाइट

साहित्य :- गोड पपईचा दीड वाटी गर, साखर अर्धा वाटी, सायट्रिक अॅसिड चिमूटभर, थोडी वेलची पूड, बर्फ, पाणी एक वाटी. कृती :- बर्फ न घालता सर्व जिन्नस मिक्सरमधून काढून घ्या. मिश्रण थंड करण्यास ठेवा. किंवा […]

मोसंबी दिलबहार

साहित्य :- तीन गोड मोसंब्यांचा रस, थोडासा लिंबू रस, साखर, मीठ व मिरपूड चवीपुरते, पिण्याचा सोडा एक ग्लास, बर्फ कृती :- बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन चांगले मिसळून हालवून घ्या. सरबत ग्लासात ओता. त्यात […]

मिक्सड् फ्रूट सरबत

साहित्य :- दोन मोठी संत्री, एक मध्यम आकाराचा अननस, दोन मोसंबी, दोन लिंबू, जरुरीइतकी साखर व मीठ. कृती :- संत्री, मोसंबी व अननसाचा रस काढून घ्यावा. जेवढा रस त्याच्या दीडपट साखर घ्या. साखरेच्या निमपट पाणी […]

मसाला क्युकंबर (काकडी)

साहित्य :- एक काकडी साले काढून तुकडे करा, घट्टसर टोमॅटो रस तीन कप, एक लहान चमचा आले रस, थोडी मिरपूड, मीठ चवीपुरते, साखर चिमूटभर, पुदिना रस अर्धा लहान चमचा, बर्फाचा चुरा. कृती :- बर्फ वगळून […]

मॅंगो केशर लस्सी

साहित्य – दही २०० मिली १ कप आंब्याचा रस ३/४ कप दूध १२ ते १५ काड्या केसर (२ टेबलस्पून दुधात भिजवून) ६ टेबल स्पून साखर (आवडीनुसार कमी-जास्त ) चिमूटभर वेलची पूड सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप कृती […]

लेमोनेड सरबत

साहित्य :- चार कप पाणी, दोन कप साखर, एक कपभर ताजा लिंबू रस, प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून पोटॅशियम मेटा बाय सल्फेट दोन ग्रॅम कृती :- मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. साखर […]

केशरी सरबत

साहित्य :- साखर अर्धा किलो, पाणी पाऊण लिटर, सायट्रिक अॅसिड १५ ग्रॅम, प्रझर्व्हेशनसाठी सोडियम बेंझाइट लहान अर्धा चमचा, खाण्याचा केशरी रंग द्रव स्वरुपात पाच थेंब, केशर कांड्या एक ग्रॅम वजनाच्या, केशर इसेन्स चार थेंब. कृती […]

द्राक्षाचा स्क्वॅश

साहित्य :- हिरवट रंगाची सीडलेस द्राक्षे अर्धा किलो, साखर पाऊण किलो, सायट्रिक अॅसिड एक लहान चमचा, प्रिझर्व्हेटिव्ह अर्धा चिमूट, पाणी पाऊण लिटर. कृती :- द्राक्षे अर्धा तास थोडे मीठ घातलेल्या पाण्यात घालून ठेवा. पुन्हा स्वच्छ […]

कोकोनट मिंट कूल

साहित्य :- दोन शहाळी, ताजी पुदिना पाने चार, थोडा लिंबाचा रस, चवीपुरती साखर, शहाळ्यातील कोवळे खोबरे अर्धाकप तुकडे करुन बर्फ टाका. कृती :- शहाळ्यातील पाणी काढा. बर्फ न टाकता सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून भांड्यात मिश्रण […]

कोकोनट मिल्की कूल

साहित्य :- एका नारळाचे दाटसर दूध, वाटीभर अननसाच्या फोडी, लिंबू रस एक लहान चमचा, एक मोठा चमचा अननसाचा रस. कृती :- नारळाचे दाटसर दूध फ्रिजमध्ये ठैवून थंड करुन घ्या. या दुधात अननसाच्या फोडी सोडून सर्व […]

1 2 3 4 5