दिघे, दत्तात्रय केसरीनाथ (द. के. दिघे)

दत्तात्रय केसरीनाथ दिघे यांचा  जन्म मुंबई येथील बारभाई मोहल्ला या मुस्लिम वस्तीत दि. १८ मे १९१९ रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी विविध शासकीय कार्यालयात इंग्रजी लघुलिपी लेखक (stenographer) म्हणून ३७ वर्षे काम केले. सन १९७७ […]

जोशी, गायत्री अरविंद

सौ. गायत्री अरविंद जोशी, पुर्वाश्रमीच्या जयश्री रानडे, यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबामध्ये झाला. संगीताची आवड ही त्यांच्या मातुल घराण्याची उपजत देणगी आहे. त्यांचे मामा सुरमणी श्री. ए. के. अभ्यंकर यांच नाव सुपरिचित आहे. […]

करंदीकर, विनोद माधव

सनदी लेखापालाचा व्यवसाय. इतरांनाही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकडे कल. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात जसे बॅंक व इतर सर्व प्रकारची लेखा तपासणी, मॅनेजमेंट कन्सल्टंसी यात प्राविण्य. […]

जोशी, अरविंद श्रीधर

सनदी लेखापालाच्या व्यवसायामध्ये बॅंका, कंपन्या, इ.चे लेखापरिक्षण, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी इ.मध्ये प्रावीण्य असणारे श्री अरविंद जोशी हे समाजकार्यातही अग्रेसर आहेत. […]

राजे, कमलाकांत सिताराम

कै. कमलाकांत राजे यांनी श्री गणेश या एकाच विषयावर दोनशेहून अधिक चित्रे काढली. त्यांचे गणेशाभोवती नाचणारे ऊंदिर किंवा बिळात गणेश उत्सव मनवणारे ऊंदिर हे बघून वॉल्टडिस्ने चा मिकी माऊस एकच प्रकारचा व कंटाळवाणा वाटतो !
[…]

1 2