करंदीकर, विनोद माधव

Karandikar, Vinod Madhav

सनदी लेखापालाचा व्यवसाय. इतरांनाही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकडे कल. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात जसे बॅंक व इतर सर्व प्रकारची लेखा तपासणी, मॅनेजमेंट कन्सल्टंसी यात प्राविण्य.

व्यवसाय – सनदी लेखापाल (Chartered Accounts)
जन्मतारीख – ०९-०४-१९६४

डोंबिवली येथे वास्तव्य.

<!–पत्ता – १०२ वास्तू भवानी प्रसाद महात्मा फुले रोड,विजय सोसायटी, के.डि.एम.सी “एच” वॉर्ड ऑफिस जवळ, डोंबिवली (प.) ४२१२०२

दूरभाष – ०२५१-२४००८४७

भ्रमणध्वनी – ९९३०३०९४५२

ईमेल – vrushali_karandikar@yahoo.co.in–>

– १९८९ सालापासून सनदी लेखापालाचा भागीदारीत यशस्वी व्यवसाय. कुटुंबात नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय. कुटुंबात नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय सुरु करणारी प्रथम व्यक्ती त्याच प्रमाणे इतरांनाही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकडे कल. वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात जसे बॅंक व इतर सर्व प्रकारची लेखा तपासणी, मॅनेजमेंट कन्सल्टंसी यात प्राविण्य. व्यवसायात पत्नी सौ. वृषाली वि. करंदीकर हिचा पूर्ण सहभाग. व्यवसाय करताना वडिलोपार्जित असलेल्या संस्कारामुळे कोणतीही तात्विक तडजोड न करता व्यवसाय करण्याकडे कल.

– व्यवसायाबरोबर व्यावसायिक ज्ञानाचा समाजिक कामासाठी उपयोग करुन देण्याकडे पुढाकार, त्यामुळे विविध सामाजिक संस्था जसे, बहूविकलांग मुलांसाठी, “दिलासा ट्रस्ट” मार्फत चालविण्यात येणारी शाळा भारत विकास परीषद जनकल्याण समिती इत्यादी विविध संस्थांशी जवळून संबंध.

– मराठी सुगम संगीताची विशेष आवड व त्यामुळे उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची वृत्ती. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची आवड.

संपर्क :

१०२, वास्तू भवानी प्रसाद,
महात्मा फुले रोड,
विजय सोसायटी, केडिएमसी `एच’ वॉर्ड ऑफिसजवळ
डोंबिवली (प) ४२१२०२

दूरध्वनीः ०२५१ – २४००८४७ / ९९३०३०९४५२
इ-मेलः vrushali_karandikar@yahoo.com

 

(संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)