नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड.
हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे.
नागपूर शहरात शून्य मैलाचा (झिरो माईल) दगड ब्रिटिशांनी उभारला असून येथूनच देशातील सर्व अंतरे मोजली जातात. भौगोलिकदृष्ट्या नागपूर शहर देशाच्या मध्यभागात असल्याने हे स्थान निर्माण करण्यात आले आहे.
Leave a Reply