लक्ष्मीविलास महल, बडोदा

Laxmivilas palace, Baroda (Vadodara)

लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे.

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे.

एकुण ७०० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हा महाल असून महालाच्या आत धातूच्या अनेक मनमोहक मूर्ती आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*