सयाजीराव विश्वविद्यालय, बडोदा, गुजरात

  महाराजा सयाजीराव विश्व विद्यालय बडोदा येथे आहे. या विद्यालयाची स्थापना इ. स. १९४९ साली झाली आहे. स्थापत्य कलेसाठी हे विश्व विद्यालय प्रसिध्द असून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात हे विद्यापीठ नामांकित आहे.

लक्ष्मीविलास महल, बडोदा

लक्ष्मीविलास महाल हा गुजरात राज्यातील बडोदा येथे आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हुकमावरुन इ. स. १८९० साली ही वास्तू बांधण्यात आली. मेजर चार्ल्स मॉन्ट या इंजिनिअरच्या संकल्पनेतून ही मनमोहक वास्तु साकारली आहे. एकुण ७०० एकरच्या विस्तीर्ण […]