सर्वात उंच इमारत

दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे सर्वाधिक उंच म्हणून ओळखले जाते.

या टॉवरची उंची ८१८ मीटर म्हणजे २ हजार ७२२ फूट एवढी आहे.

यापूर्वी तैपेई १०१ या ५०८ मीटर उंचीच्या इमारतीची नोंद होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*