डेन्मार्क

डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही […]

जिबूती

जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब […]

डॉमिनिका

डॉमिनिका हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. हा देश कॅरिबियन समुद्रामध्ये ग्वादेलोपच्या दक्षिणेस व मार्टिनिकच्या उत्तरेस ७५० चौरस किमी क्षेत्रफळाच्या बेटावर वसला असून २००१ साली येथील लोकसंख्या केवळ ७१,२९३ इतकी […]

डॉमिनिकन प्रजासत्ताक

डॉमिनिकन प्रजासत्ताक हा कॅरिबियनमधील एक देश आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. ह्या बेटाचा पश्चिम भाग हैती देशाने व्यापला आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : सांतो दॉमिंगो अधिकृत भाषा : स्पॅनिश […]