ऐतिहासिक गोल घर – पाटणा

बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली. इंजिनीअर कॅप्टन जॉन गार्स्टिन यांनी ब्रिटिश सैन्यासाठी धान्य साठविण्यासाठी २० जानेवारी १७८४ […]

नालंदा – सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र

बिहार राज्यातील नालंदा हे जगातील सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. येथील नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना समुद्र गुप्त व पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. ३७० ते ४०० या शतकात झाली. सम्राट हर्षवर्धनाने १०० खेडी […]

सिल्क नगरी – भागलपूर

भागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे. आज सिल्क नगरी म्हणून भागलपूर प्रसिध्द आहे. गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या शहरानजीक चम्पानगर ही कर्णाची राजधानी […]

बिहारमधील पुरातन सूर्यमंदिर

बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे. १५ व्या शतकात चंद्रवंशी राजा भिवेंद्रसिंह यांनी हे मंदिर बांधले. छट हा येथील प्रमुख उत्सव आहे.