अरुणाचल प्रदेशातील सर्वाधिक शाळा असलेले ‘झीरो’

अरुणाचल प्रदेशातील लोअर सुंबासिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. सर्वाधिक शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकिय शाळा येथे आहेत. या शहराचे नाव झीरो असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ६६ […]

अरुणाचल प्रदेशातील हिरवे शहर – अलाँग

अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलाँग शहर आसाम राज्याच्या सीमेपासून जवळ आहे. वसले आहे. हिरवे शहर, आरोग्यदायी शहर म्हणूनही अलोंगची ओळख आहे. हे थंड हवेचे ठिकाण असून, उन्हाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. […]

अरुणाचल प्रदेशातील चांगलांग

चांगलांग हे अरुणाचल प्रदेशातील एक प्रसिध्द शहर आहे. डोंगर, दर्‍या, धरणे यामुळे पर्यटनासाठी या शहराचे विशेष महत्त्व आहे. देशी तसेच परदेशी पर्यटक येथील मनोहारी वातावरणामुळे येथे आकर्षित होतात. मोहमोल हा येथील प्रमुख उत्सव असून, या […]

अरुणाचल प्रदेशातील पवित्र परशुराम कुंड

अरुणाचल प्रदेशातील तेजू जिल्ह्यात पवित्र परशुराम कुंड आहे. मकर संक्रांतीला या कुंडात स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे साधुसंतांसह भावीक येथे मकर संक्रांतीला स्नानासाठी गर्दी करतात. एकाच दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी केल्याची नोंद आहे.