पानिपत येथील कलंदरशहा मकबरा

Kalandarshah Makbara at Panipat

हरियाणा राज्यातील पानीपत येथे ७०० वर्ष पुरातन मकबरा आहे.

मुस्लिम सुफी संत कलंदर शहा यांचे पवित्र तीर्थस्थळ हा मकबरा आहे. इ.स. १२०९ मध्ये कलंदर शहा यांचा जन्म झाल्याची नोंद इतिहासात आहे.

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*