कोत द’ईवोआर

कोत द’ईवोआरचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République de Côte d’Ivoire; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द’ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरिया व गिनी, उत्तरेला माली व बर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द’ईवोआरची राजधानी तर आबीजान हे सर्वांत मोठे शहर आहे.

कोत द’ईवोआर स्वातंत्र्यापूर्वी फ्रेंच वसाहत होती. ह्या देशाची राष्ट्रभाषा फ्रेंच आहे व त्यामुळे आयव्हरी कोस्ट ह्या इंग्लिश नावापेक्षा कोत द’ईवोआरहे फ्रेंच नाव अधिकृतपणे वापरले जाते.

राजधानी : यामूसूक्रो
सर्वात मोठे शहर : आबीजान
अधिकृत भाषा : फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : ७ ऑगस्ट १९६० (फ्रान्सकडून)
राष्ट्रीय चलन : पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक

( Source : Wikipedia )

Côte d’Ivoire is a West African country with beach resorts, rainforests and a French-colonial legacy. Abidjan, on the Atlantic coast, is the country’s major urban center. Its modern landmarks include zigguratlike, concrete La Pyramide and St. Paul’s Cathedral, a swooping structure tethered to a massive cross. North of the central business district, Banco National Park is a rainforest preserve with hiking trails.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*