बालकवींचे जन्मगाव – धरणगाव

Birth Place of Balkavi Trambak Bapuji Thombare

धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात माळी समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे.

बालकवी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचे हे जन्मगाव.

सुरतेच्या मोहिमेवर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचे या शहरात काही काळ वास्तव्य होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*