बापू कुटीचे सेवाग्राम

Bapu Kutir at Sevagram, Vardha in Maharashtra

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे.

१९२१ साली या सेवाग्राम आश्रमाची स्थापना करण्यात आली. आश्रम स्थापन करण्यात जमनालाल बजाज, विनोबा भावे यांचा सहभाग होता. गांधीजींनी वास्तव्य केलेल्या झोपडीला बापुकुटी म्हणून ओळखले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*