स्वीडन

स्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले. १५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली. १७व्या शतकात बाल्टिक प्रदेशातील शक्तिशाली सत्ता म्हणून स्वीडनचा उदय झाला. १८०९ मध्ये स्वीडनमध्ये घटनात्मक […]

बोकजन

आसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या […]

सीलचर

असाम राज्यातील कॅचर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर सीलचर. लोकसंख्या आणि आकारमान या दोन्ही दृष्टीने हे शहर आसाम राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर गुवाहाटीपासून ३४३ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. बरॅक नदीच्या किनार्‍यावर हे […]

मिन्ड्रोलिंग स्तूप

उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे. इ.स. १६७६ साली स्तुपाची स्थापना झाली आहे. स्थापनेनंतर अनेकदा या स्तुपाचा जीर्णोध्दार झाला आहे. ६ बौध्द मठांपैकी एक मठ हे स्तुप आहे.  

फतेहपूर सिकरीचा बुलंद दरवाजा

उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिध्द आगरा शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिकरी येथे हा विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे. बुलंद दरवाजाची निर्मिती इ.स. १६०२ मध्ये मुगल बादशहा अकबर यांनी केली. गुजरात विजयाचे प्रतीक म्हणून हा […]

निसर्ग सौंदर्याचे शहर : अनीनी

अरुणाचलच्या दिंबाग घाटी या जिल्ह्यातील अनीनी शहर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्ग संपन्नतेमुळे स्वर्गीय सौंदर्य म्हणूनच याची ओळख आहे. शांतीप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनही या शहराची ओळख आहे.

मिश्मी जमातीच्या लोकांचे तेझू

तेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी […]

शास्त्रीजींचे जन्मस्थळ मुगलसराय

भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला. ९ जून १९६४ ते जानेवारी १९६६ या १८ महिन्यांच्या कालावधीत स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची धुरा सांभाळली. […]

स्लेझबर्ग

ऑस्ट्रियातील स्लेझबर्ग हे शहर गोथीक काळातील इमारतींचे सुंदर शहर आहे. आठव्या शतकातील अनेक इमारती, चर्च वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी स्लेझबर्ग पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहेत.

सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेशची लोकसंख्या १६६६०५२८६९ एवढी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्टमांश ही लोकसंख्या आहे.

1 11 12 13 14 15 19