बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर

रावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी… मध्य प्रदेशच्या सीमेला खेटून असलेल्या या भागात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य आहे. अहिराणी […]

अहमदनगरचा विशाल गणपती

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे ग्राम दैवत आहे. या गणपतीची माळीवाडा गणपती अशीही ओळख सर्वदूर आहे. गणपतीच्या मूर्तीची उंची ११ फूट असून जागृत देवस्थान म्हणून याला महत्त्व आहे.

कुंडलिकेच्या किनार्‍यावरील जालना

जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्‍यावर वसलेले असून, येथे […]

सर्वतोभद्र गणेश भंडारा

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या […]

जामनेरची केळी आणि संत्री

जामनेर हे जलगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर कापूस, केळी आणि संत्री यांकरिता प्रसिध्द असून, जळगावपासून अवघ्या ३७ किलोमीटरवर आहे. औरंगाबाद बुरहानपूर महामार्गावरील या शहरापासून जगप्रसिध्द अजंठा लेणी २९ किलोमीटरवर आहेत. तसेच […]

उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहर मालेगाव

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथे यंत्रमाग आणि हातमागावरील विणलेले कापड देशभर पाठविले जाते. मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेले हे शहर मोसम नदीच्या डाव्या किनार्‍यावर वसलेले आहे.या शहरात शंभरावर लहानमोठी मंदिरे […]

सिडकोचे नवीन औरंगाबाद

औरंगाबादकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ३०ऑक्टोबर १९७२ ला नियुक्ती झाली. १०१२ हेक्टर्स क्षेत्रफळाच्या जागेवर सिडकोने २१,०१२ घरांची निर्मिती करुन नवीन औरंगाबाद वसविले. यातील ९०टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अल्प उत्पन्न गटासाठी होते. ११०० आसनक्षमतेच्या […]

बीड जिल्ह्यातील माजलगाव

माजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ या शहरातून जातो हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिध्द आहे […]

जिंतूरच्या सहा जैन लेण्या

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे गुहेतील जैन लेणी प्रसिध्द आहेत. शहराला लागूनच असलेल्या डोंगरात सहा जैन लेण्या आहेत. यामध्ये आदिनाथ, शांतिनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ, नंदेश्वर शुकट व बाहुबली यांचा समावेश आहे. प्राचीन काळचे जैनपूर […]

नागपूरची वेधशाळा

वेधशाळेची स्थापना प्रथम मेयो इस्तितळात करण्यात आली. भारत सरकारच्या हवामान विभागाच्या नियंत्रणाखाली १९ एप्रिल १९४३ ला सोनेगाव (विमानतळ )येथे वेधशाळा सुरु झाली.

1 2 3 4