उकडीचे मोदक

सर्वसाधारणपणे सगळ्यांकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य असतोच असतो.. साहित्य : २ भांडी बासमती तांदूळ पीठ, २ भांडी पाणी, चिमूटभर मीठ, १ चमचा लोणी किंवा साजूक तूप, अर्धा चमचा साखर पुरणाचे साहित्य : १ नारळ, पाव किलो गूळ, ५० ग्रॅम खवा (आवडीनुसार) कृती […]