आजचा विषय मेथी भाग एक

‘ट्रायगॉनेला फेनम ग्रेसम’ असं शास्त्रीय नाव असलेली मेथी संस्कृतमध्ये मेथिक, बहुपत्रिका वगैरे नावांनी ओळखली जाते. तिच्या संस्कृतमधील नावावरूनच मेथी हे मराठीतलं नाव रूढ झालं असावं. मेथी या पालेभाजीची पाने, बिया (मेथ्या), तसेच सुकवलेली मेथी म्हणजेच […]

आजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती

ज्याने जगभरातल्या सगळ्या संस्कृतींवर, कलेवर, शिक्षणावर आणि बऱ्याच गोष्टींवर आपली छाप पाडली.. किंवा असंही म्हणता येईल की, किती तरी गोष्टींचा खरा उगम याच देशातून झाला तो ग्रीस. ग्रीस हा युरोपमधला हा उंच सखल भागाचा प्राचीन […]

आजचा विषय केळी भाग एक

सुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री […]

आजचा विषय हुरडा

आता हळू हळू हुरडा बाजारात दिसायला लागला आहे. हुरडा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात चांगला हुरडा उपलब्ध असतो. रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत कोवळे […]

आजचा विषय आवळा भाग एक

भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा […]

विविध प्रकारचा दाक्षिणात्य उत्तपा

दाक्षिणात्य पदार्थांचा मनापासून आस्वाद घेण्यात, दाक्षिणात्यांच्या खालोखाल महाराष्ट्रीय लोकच सगळ्यात पुढे असतील असं मला नेहमी वाटतं. महाराष्ट्रात हल्ली घरोघरी इडली-सांबार, मसाला डोसा, उत्तप्पा आदी पदार्थ नियमितपणे होत असतात. हे पदार्थ तसे करायला सोपे तर असतातच […]

गाजर – निसर्गाची अमूल्य देणगी

गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर […]

आजचा विषय कुल्फी भाग दोन

सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, […]

आजचा विषय तुरीच्या कोवळे दाणे

आता बाजारात तुरीच्या शेंगा बाजारात दिसत आहेत. विदर्भात तुरीचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. हिवाळा आला की, विदर्भात तुरीच्या शेंगांवर जोर असतो, मग त्याच्या दाण्याचा भात, मुगाची तुर दाणे घालुन फोडणीची खिचडी असो का तुर दाण्याची […]

आजचा विषय आवळा भाग दोन

रक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, आवळा, हिरडा, बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण बनवावं यालाच त्रिफळा चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी […]

1 7 8 9 10