आजचा विषय कडधान्य भाग २

मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती […]

आजचा विषय कडधान्य भाग १

कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन बी६ असतात. सोबतच लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमही खूप प्रमाणात असतात. यात फायबर, फॉलेट आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड सुद्धा उपलब्ध असतं. हे पोषक तत्त्वं मोड आलेले धान्य आणि […]

आजचा विषय दोडका

कीस बाई कीस, दोडका कीस.. दोडक्याची फोड लागते गोड.. आणिक तोड बाई आणिक तोड…… हे गाणे म्हणत आपण शाळेत एक खेळ खेळत असु. या गाण्यात म्हणल्याप्रमाणे दोडका कधी ‘गोड’ लागला नाही. दोडका, शिराळे, कोशातकी या […]

आजचा विषय कर्नाटकी खाद्यसंस्कृती

कर्नाटकातील खाद्यसंस्कृती मुख्य तीन पदार्थाच्या भोवती फिरते. भात, रागी, आणि ज्वारी. येथील प्रसिद्ध आणि स्वादिष्ट पदार्थ आहेत बिसिबे ली भात ,वांगी भात चित्रान्न या भाताच्या प्रकार बरोबरच हुग्गी, बेन्ने डोसा, रागी मुड्डे उप्पीतू आणि हेलिगे […]

आजचा विषय लवंगा

पुलाव, आणि मसालेभात करायचा असेल तर आधी हाताशी दोन तीन का होईना पण लवंगा लागतात. लवंगा या फक्त तिखट, मसालेदार पदार्थांसाठीच लागतात असं नाही तर साखरभात, नारळीभात यासाठी आधी लवंगाच लागतात. […]

आजचा विषय पेरू

पेरू शक्य तो सर्वांच्या आवडीचे फळ. पांढरा आणि लाल या दोन रंगामध्ये पेरू असतात. पेरूचे झाड कोठेही उगवून येत असल्याने आपल्या परबागेत एकतरी पेरूचे झाड आपल्याला पहावयास मिळेल. काही जणांना कच्चा पेरू खायला आवडतो तर […]

आजचा विषय हरभरा

लवकरच हिरवा हरभरा बाजारात येईल. हिरवेगार हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर शेतातील ताजे सोलाणे शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर औरच असते. हरभ-याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार […]

आजचा विषय चहा

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला […]

गाजरापासून काही पदार्थ

गाजराची चटणी साहित्य:- अर्धा किलो गाजराचा कीस, दीड कप साखर, अर्धा कप व्हाइट व्हिनेगर, प्रत्येकी दीड चमचा आलं व लसणाची पेस्ट, २ चमचे लाल तिखट, १ च. जिरेपूड, कृती:- गाजरे स्वच्छ धुऊन साफ करून, किसून […]

आजचा विषय बोरे

नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपतो. बोरं ही अग्निप्रदीपक असतात. स्वस्त आणि मस्त असं हे […]

1 6 7 8 9 10 11