खोबऱ्याची पोळी

साहित्य:- खवलेले खोबरे दोन वाट्या, दीड वाटी गूळ किंवा साखर, दोन वाट्या मैदा, पाव वाटी तेल, चवीपुरते मीठ, एक चमचा वेलची पूड. कृती:- खोबरे व गूळ किंवा साखर एकत्र करून गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. गार […]

खजुराची पोळी

साहित्य:- एक वाटी काळा सीडलेस खजूर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी भाजलेली खसखस पूड, एक चमचा वेलची पूड, दीड वाटी मैदा किंवा कणीक, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी. कृती:- मिक्सकरमध्ये खजूर बारीक करून घ्यावा. त्यात पिठीसाखर, […]

कणकेचा शिरा

साहित्य:- पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक, पाव वाटी तूप, अर्धी वाटी साखर, १ ते दीड वाटी दूध, आवडीप्रमाणे सुका मेवा. कृती:- १)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व […]

गव्हाच्या पौष्टिक वड्या

साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया. कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे […]

गडगिळं

कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे […]

आंब्याची पोळी

साहित्य:- दीड वाटी हापूस आंब्याचा रस, तीन वाट्या साखर (हे एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात आटवून गोळा करा. जास्त कोरडा होऊ देऊ नका.), दीड वाटी मैदा, पाव वाटी तेल, एक चमचा वेलची पूड, मीठ, लाटायला पिठी. […]

गूळपापडीचे लाडू

साहित्य- १ वाटी जाड रवाळ कणीक (खांडवा किंवा खपली गहू वापरावेत कारण ते अधिक पौष्टिक असतात.) लोणकडे तूप, १ वाटी गूळ, वेलची पूड. कृती- गव्हाचे जाड रवाळ पीठ (कणीक) लोणकढय़ा तुपावर भाजून घ्यावे. पीठ चांगले […]

सांजिवऱ्या

साहित्य :- रवा १ वाटी, मैदा २ वाट्या, साखर पाऊण वाटी, काजू, बदाम पूड ४ चमचे, केशर, तेल, तूप, मीठ, दूध ४ वाट्या. कृती:- प्रथम मैद्यामध्ये १ चिमूट मीठ व तेल घालून दुधामध्ये भिजवून घ्यावे. […]

नाचणी चे पदार्थ

नाचणी हे सर्वश्रेष्ठ सत्त्वयुक्त धान्य आहे. नाचणीपासून बिस्कीट, लापशी, लाडू, पापड, भाकरी, डोसा, आंबिल, वडी, शेवया असे विविध पदार्थ तयार करता येतात. आरोग्य संवर्धनासाठी रोजच्या आहारात नाचणीच्या पदार्थांचा समावेश आवश्‍यक आहे. 1) नाचणी केक साहित्य […]

खवा जिलेबी

साहित्य: खवा 1 वाटी, साखर 1 1/2वाटी, दूध 1/4 कप, मैदा 1/2 वाटी, केशर काडी 4ते5. कृती: मैद्यात थोडे पाणी घालून फेटून घ्या .खवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात मैद्याचा घोळ टाकून मिक्सर करून घ्या. कढईत तेल […]

1 4 5 6 7 8 18