साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया.
कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घाला आणि हलवत रहा. ह्या सर्व मिश्रणाचा गोळा तयार झाला की खाली उतरवून थाळीत थापून घ्या. नंतर त्याच्या वडया पाडा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply