आजचा विषय करंज्या

पंचखाद्य बेक्डु करंज्या : साहित्य:- दोन वाट्या सुक्याड खोबऱ्याचा कीस, दोन मोठे चमचे भाजलेली खसखस, एक वाटी खारकेची पूड, दोन मोठे चमचे खिसमिस (बेदाणे), एक वाटी खडीसाखरेची पावडर. कृती : खोबऱ्याचा कीस चुरचुरीत, बदामी रंगावर भाजून […]

शेंगदाणा कतली

साहित्य : शेंगदाणे-1 वाटी, साखर – पाऊण वाटी, तूप- 1 चमचा, पाणी – अर्धी वाटी, वेलची पावडर – अर्धा चमचा, चांदीचा वर्ख. कृती : प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे. साल काढून घ्यावीत. शेंगदाण्याचे बारीक कूट करावे. कढईत पाणी व साखर एकत्र करून बारीक गॅस […]

नाचणीच्या पिठाच्या सोप्या वड्या

साहित्य :- 2 वाट्या नाचणीचे पीठ, 2 वाट्या अगदी बारीक चिरलेला गूळ, 4-5 वेलदोड्यांची पूड, 1 मोठा चमचा देशी तीळ, 2 मोठे चमचे साजूक तूप. कृती :- प्रथम तुपावर नाचणीचे पीठ भाजून घ्यावे. पीठ भाजत आले, की […]

रताळ्याची कचोरी

साहित्य : सारण- १ मूठ चिरलेली कोथिंबीर, १ वाटी खवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणा, मीठ, साखर. कव्हरसाठीचे साहित्य – २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा, थोडेसे मीठ. कृती : रताळी व बटाटे […]

बीटाच्या वड्या

साहित्य: २५० ग्रॅम स्ट्रॉबेरी ४०० ग्रॅम पिठीसाखर कृती: स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे. साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे. मंदाग्नीवर […]

अननसाचा हलवा

साहित्य: १ किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे,२५० ग्रॅम खवा,एक-दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम,५०० ग्रॅम साखर,४ मोठे चमचे तूप,पाव चमचा केशर (ऐच्छिक),१ वाटी पाणी,२-३ चमचे काजू बदामाचे पातळ काप. कृती: साखरेत पाणी घालून दोनतारी जाड […]

हेल्दी फ्रुट डेझर्ट

साहित्य: आटवलेलं दूध ( अर्धा लिटर होल मिल्क आटवून निम्मं करून घ्यावे. ),काळ्या बिन बियाच्या खजुराचे छोटे तुकडे , थोडा खजूर बारीक वाटून , थोडा मध,केळं, चिकू, द्राक्ष, किवी, सफरचंद, याचे छोटे छोटे तुकडे डाळिंबाचे, […]

पनीर रसमलाई

साहित्य: १ लीटर दूध, ४ वाट्या साखर, १ कंडेन्सड मिल्कचा डबा, २ ते ३ कप सायीसकट दूध, ४-५ वेलदोड्याची पूड, थोडी केशराची पूड,१ टेबलस्पून मैदा. पाककृती: १ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा. उकळी आली की त्यात अर्धा […]

रसगुल्ला

साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता ), 300 ग्राम साखर, 2 लिंबाचा रस. कृती – एक  स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला  व लिंबाचा […]

खव्याच्या पोळ्या

साहित्य:- खवा पाव किलो, साखर तीन वाट्या, तांदळाची पिठी पाऊण वाटी, वेलची व जायफळ पूड एक चमचा, कणीक दीड वाटी, मैदा दीड वाटी, दूध एक वाटी, साजूक तूप अर्धा चमचा. कृती:- साखर मिक्सारवर बारीक करून […]

1 6 7 8 9 10 18