आपल्याकडे सणांना नाही तोटा… आणि प्रत्येक सणाचे काहितरी वैशिष्ट्य असतेच… वेगवेगळ्या सणांना आणि देव-देवतांना काही खास नैवेद्य दाखवले जातात.

याच नैवेद्याच्या पदार्थांपैकी काही खास पदार्थ या सदरात बघायला मिळतील.

गणपतीचा प्रिय खाऊ – मोदक….

मोदक म्हटलं की लगेच आठवते ते तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा – साजूक तुपाच्या धारेबरोबर – शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद असलेला हे उकडीचे मोदक जे गणपती आल्यावर […]

1 2 3