राजमा आणि भाज्या

साहित्य – 2 वाट्या रात्रभर भिजवून सकाळी शिजवून घेतलेला लाल राजमा, 1 कांदा बारीक चिरून, 5-6 लसूण पाकळ्या बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (अथवा 2 मोठे टोमॅटो गरम पाण्यात […]

टोमॅटो सूप

साहित्य:- ३ टोमॅटो, ३-४ लसूण पाकळ्या, १/२ टीस्पून मिरेपूड, १ टेबलस्पून लोणी, मीठ आणि साखर चवीप्रमाणे ब्रेड क्रम्ससाठी:- ब्रेडचा १ स्लाइस, ३ टेबलस्पून तेल, चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड, कृती:- प्रथम टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून […]

पनीर छोले मसाला

साहित्य: १ कप पांढरे काबुली चणे (White Chickpeas), १ कप बारीक चिरलेला कांदा, अडीच कप बारीक चिरलेला टोमॅटो, दिड टिस्पून छोले मसाला. फोडणीसाठी: १/२ टिस्पून जिरे,१/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, १ टिस्पून आले […]

तंदुरी रोटी

साहित्य: अडीच  ते पावणेतीन कप मैदा, १/२ टिस्पून बेकिंग पावडर, १/२ टिस्पून साखर, ४ टेस्पून दही, ३ टेस्पून तूप, १ टिस्पून मिठ, १/२ कप दुध, १/४ कप तीळ/ कांद्याचे बी, कोथिंबीर. कृती: दुधामध्ये साखर घालून मिक्स करावे. मैदा, […]

मैथी पुलाव

साहित्य: ३/४ कप बासमती तांदूळ, ३/४ कप मेथीची पाने, ३/४ कप कांदा, पातळ उभा चिरून, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, १/२ कप मक्याचे दाणे, उकडून १ टिस्पून किसलेले आले, ३ टेस्पून तेल, ३/४ कप दही, २ तमाल पत्र, […]

घावन घाटले

घावन :- तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे. नंतर दळून आणावे.आपल्या अंदाजाने पीठ घ्यावे. त्यात थोडे मीठ व पाणी घालून धिरड्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. सपाट तव्याला तेलाचाहात फिरवून त्यावर वरील पिठाची धिरडी घालावी. ह्याला घावन […]

कटाची आमटी

साहित्य:- पुरणासाठी चण्याची डाळ शिजल्यावर चाळणीत घालून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. हे डाळीचे पाणी म्हणजेच “कट’. चार वाट्या कट, छोट्या लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, पाव वाटी गूळ, दोन आमसुले, काळा मसाला दोन चमचे, तिखट-मीठ चवीनुसार, तमालपत्र […]

दही भात

साहित्य:- १०० ग्रॅम तांदूळ, २ कप दही, १ आलेचा तुकडा, हिरव्या मिरच्या, १/२ चमचा मीठ, १/४ चमचा मोहरीची डाळ, कोथिंबीर, १ चमचा, नारळाचा कीस, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जिरं, १/४ चमचा मेथी, २ चिमटी […]

बीटाची कोशिंबीर

साहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

केळ्याची कोशिंबीर

साहित्य : केळी, हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळाचा चव, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून […]

1 12 13 14 15 16 29