सॅलडची कोशिंबीर

साहित्य : सॅलडची पाने, कांदा, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम सॅलडची पाने मिठाच्या पाण्यानी धुवून घेणे. कोरडी झाल्यावर (वाळल्यावर) बारिक चिरणे. नंतर त्यात कांदा चिरुन घालणे. त्यात […]

काकडी कांदा रायते

आपल्या रोजच्या जेवणातील कोशिंबिर हा एक नियमित पदार्थ. काकडी आणि कांदा हे तर त्याचे मुख्य घटक..  […]

बीटाची कोशिंबीर

साहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

गाजराची कोशिंबीर

साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व […]

बैंगन रायता

साहित्य: एक मोठे भरताचे वांगे एक इंच आले व अर्धी किंवा एक हिरवी मिरची वाटून केलेले वाटण चवीपुरते मीठ २ कप दही ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या २ टीस्पून तेल अर्धा टीस्पून हळद १/४ टीस्पून […]

1 2