स्वयंपाकातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे मसाले. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी वेगवेगळे मसाले वापरले जातात. वेगवेगळ्या प्रदेशांच्या किंवा समाजांच्या पदार्थात वापरले जाणार्‍या मसाल्यांचीही एक खासियत असते. या सगळ्या मसाल्यांची ओळख करुन घेऊया या विभागात..

पावभाजी मसाला

साहित्य :- लाल सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम, 15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा, 7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून, काळे मीठ 2 […]

चाट मसाला

साहित्य :- दोन टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून शहाजिरे, 2 टेबलस्पून काळे मिरे, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टी स्पून हिंग पूड, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 2 टी स्पून काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ. कृती :- हिंगपूड […]

सांबार मसाला

इडली – वड्याच्या बरोबर सांबार तर हवेच. हे सांबार बनवण्यासाठी आणखी एक खास मसाला… […]

आजचा विषय लवंगा

पुलाव, आणि मसालेभात करायचा असेल तर आधी हाताशी दोन तीन का होईना पण लवंगा लागतात. लवंगा या फक्त तिखट, मसालेदार पदार्थांसाठीच लागतात असं नाही तर साखरभात, नारळीभात यासाठी आधी लवंगाच लागतात. […]

1 2