रम केक

साहित्य : साखर १ वाटी, तूप किंवा बटर १ वाटी, मदा १ वाटी, रम अर्धी वाटी, बेकिंग पावडर पाव चमचा, दूध आवश्यकतेनुसार, ड्रायफ्रुट्स अर्धी वाटी. कृती : केक बनविण्याच्या १ महिन्यापूर्वी ड्रायफ्रुट्स रममध्ये भिजवून ठेवावे. […]

सोया नानकटाई

साहित्य : सोयाबीनचे पीठ अर्धी वाटी, कणीक अर्धी वाटी, पिठीसाखर १ वाटी, लोणी पाऊण वाटी, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ चिमूटभर, थंड पाणी भिजवायला. कृती : सर्व जिन्नस लोण्यामध्ये मिसळून जरुरीपुरते थंड पाणी घालावे व […]

हनी बनाना ब्रेड

साहित्य : कुस्करलेली केळी २ वाटय़ा, अंडी २ नग, तेल अर्धा कप, कणीक ३ वाटय़ा, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मध ५ चमचे, मीठ छोटा पाव चमचा, साखर ५ चमचे, लोणी ४ चमचे. कृती : सर्वप्रथम […]

खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्

साहित्य : पिठीसाखर ७५० ग्रॅम, साजूक तूप ४५० ग्रॅम, अंडी ६ नग, सोडा (खाण्याचा) ५ ग्रॅम, दूध अर्धा लिटर, दळलेली खारीक ९०० ग्रॅम, अक्रोड १५० ग्रॅम, मदा ९०० ग्रॅम, दालचिनी ५ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम. […]

ख्रिसमस जिंजर कुकी

साहित्य:- २०० ग्रॅम ब्राउन शुगर, १७५ ग्रॅम सॉल्टेड बटर, ५० मिली. मध, १ अंडे, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, २ टीस्पून बेकिंग सोडा, १ टीस्पून दालचिनी पूड, २ टीस्पून जिंजर पावडर किंवा सुंठ, १ टीस्पून लवंग […]

ब्लॅक फॉरेस्ट केक

साहित्य : ८० ग्रॅम मैदा, १०० मिली दूध किंवा पाणी, १३० ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, ५० ग्रॅम बटर, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा व्हेनिला इसेंस, १/४ चमचा बेकिंग सोडा, २० ग्रॅम कोको पावडर. फिलिंग साठी […]

ख्रिसमस केक

साहित्य:- दोन कप मैदा, पाऊण कप रवा, अडीच कप साखर, १० अंडी, एक कप लोणी, तीन टेबलस्पून दूध, एक टेबलस्पून गुलाबपाणी, अर्धा कप रम किंवा बॅण्डी, एक टेबलस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून वेलची-जायफळ पूड, अर्धा […]

बिनाअंड्याचा रवा केक

दीड वाटी रवा १ वाटी दूध १ वाटी दही १ वाटी साखर ४ वेलदोडे (पूड) ४ काजू (पातळ काप) १० बेदाणे ८-१० चारोळ्या (ऐच्छिक) अर्धा चमचा बेकिंग सोडा १ वाटी लोणी किंवा तूप २-३ थेंब […]

बिनाअंड्याचा चॉकलेट केक

दोन वाटी मैदा १ वाटी पिठीसाखर अर्धी वाटी कोको चमचा बेकिंग सोड अर्धा चमचा मीठ अर्धी वाटी रिफाईंड तेल १ वाटी दही/ताक दीड चमचा व्हॅनिला एसेन्स पाककृती मैदा, साखर, कोको, सोडा व मीठ एकत्र चाळावे. […]

चॉकलेट केक

दीड कप मैदा अर्धा कप कोको पावडर एक कप पीठी साखर २ अंडी १/२ चमचा खायचा सोडा १ कप ताजे दही अर्धा कप वितळलेले लोणी एक लहान चमचा व्हॅनिला इसेंस पाककृती मैदा गाळून त्यात कोको […]

1 2