Avatar
About सौ. निलीमा प्रधान
सौ. निलीमा प्रधान या खाद्यसंस्कृती, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक विषयांवर लेखन करतात.

डाएट पॅन – एक वरदान

डाएट पॅन हा १८ – १० स्टिल पासून बनवलेला असतो. या प्रकारच्या स्टिलला सर्जिकल स्टिलपण म्हणतात. हे अत्यंत उच्चदर्जाचे स्टिल असते. सर्व प्रगत देशांत याच स्टिलची भांडी वापरतात. इतर नॉनस्टिक भांड्याप्रमाणे याला टेफलॉनचे कोटींग नसते, त्यामुळे ही भांडी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता येतात. कारण नॉनस्टिक प्रमाणे या भांड्यांचे आयुष्य मर्यादित नसते. […]

आमरस घालून शेवयाचा शिरा

साहित्य : १ मोठी वाटी चुरलेल्या शेवया, पाऊण वाटी साखर, पाव चमचा मीठ, अर्धी वाटी हापूसच्या आंब्याचा रस, तूप. कृती : प्रथम ४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात थोडे मीठ व अर्धा चमचा तूप घालावे. […]

बिनाअंड्याचा रवा केक

दीड वाटी रवा १ वाटी दूध १ वाटी दही १ वाटी साखर ४ वेलदोडे (पूड) ४ काजू (पातळ काप) १० बेदाणे ८-१० चारोळ्या (ऐच्छिक) अर्धा चमचा बेकिंग सोडा १ वाटी लोणी किंवा तूप २-३ थेंब […]

बिनाअंड्याचा चॉकलेट केक

दोन वाटी मैदा १ वाटी पिठीसाखर अर्धी वाटी कोको चमचा बेकिंग सोड अर्धा चमचा मीठ अर्धी वाटी रिफाईंड तेल १ वाटी दही/ताक दीड चमचा व्हॅनिला एसेन्स पाककृती मैदा, साखर, कोको, सोडा व मीठ एकत्र चाळावे. […]

उपवासाचे रताळ्याचे पियुष

साहित्य: २-३ मध्यम आकाराची लाल रताळी २ पेले गोड ताक १/२ वाटी साखर १ चमचा वेलची पावडर थोडेसे केशर १/२ चिमटी मीठ कृती: थोडेसे मीठ घालून रताळी कुकरमध्ये छान उकडून घ्यावीत. उकडलेली रताळी गार करुन, […]