कच्च्या कैरीची सब्जी

साहित्य : दोन कच्च्या कैऱ्या, दोन चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, मीठ, हळद, मिरची पावडर, आले पेस्ट, कोथिंबीर कृती : दोन कच्च्या कैऱ्यांची साले काढून बारीक तुकडे करावेत व कुकरमधून वाफवून घ्यावेत. वाफवलेले कैरीचे […]

आंब्याच्या पुऱ्या

साहित्य : दोन वाटय़ा मदा, एक टे. स्पून डालडाचे मोहन, अर्धा चमचा मीठ, थोडा हापूस आंब्याचा रस, एक चमचा साखर कृती : आंब्याचा रस काढून ठेवावा. मद्याला तुपाचे मोहन चोळून घ्यावे. त्यात मीठ व थोडी […]

वरण कथा

केळीच्या हिरव्यागार पानावर पसरलेला वाफाळता मोकळा पांढरा शुभ्र भात, त्याच्यावर वाढलेलं पिवळं धम्मक आणि घट्ट तुरीचं वरण, वरणावर साजूक तुपाची सैल हाताने सोडलेली धार आणि सोबत तोंडी लावणं म्हणून मेतकूट किंवा लोणच्याची एखादी फोड…बास्स, अगदी […]

बाजरीचा भात

हा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो. साहित्य : एक पेला बाजरी, एक पेला तांदूळ, अर्धा पेला मुगाची डाळ. कच्चा मसाला, आलं-मिरची पेस्ट, तमालपत्रं, २ लवंग, १ […]

आंबाडीची भाजी

साहित्य- १ मध्यम जुडी आंबाडी, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या, अर्धी वाटी हरभरा डाळीचा भरडा, दोन डाव तेल, सुकी लाल मिरची (चवीनुसार) आवडत असल्यास लसूण, मीठ, फोडणीसाठी हळद, मोहरी, हिंग. कृती- तांदळाच्या कण्या आणि डाळीचा भरडा […]

अननसाचे सासव

साहित्य : अननसाचे तुकडे, ओले खोबरे, सुक्या मिरच्या, साजूक तूप, हिंग, मोहरी, मेथी दाणे, गूळ व मीठ. कृती : २ चमचे ओले खोबरे व ४-५ सुक्या मिरच्यांचे जाडसर वाटण करावे. पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप […]

खापरोळी

साहित्य- १ भांडं तांदळाचं पीठ (किंचित सरसरीत) पोहे भाजून मिक्सरवर बारीक केलेले पोह्याचे पीठ, २ टीस्पून तेल, चिमूटभर मीठ, खाण्याचा सोडा, २ चिमूट, मातीचे खापर (तवा) खाण्याचा चुना थोडा. २ नारळाचा चव, गूळ, वेलची पावडर. […]

वेसवार

मेतकुटाप्रमाणेच सुक्या प्रकारचं हे तोंडी लावणं. कोकणात- त्यातही राजापूरच्या बाजूला हे आवर्जून केलं जातं. मऊ भाताबरोबर चवीसाठी हे घेतलं जातं. याशिवाय फणसाची भाजी, गवारी, भोपळ्याच्या भाजीत तसेच उसळीत चव वाढवण्यासाठी घातला जातो. साहित्य : पाव […]

गडगिळं

कृती- कणीक थोडेसे मोहन (तेल) घालून जराशी घट्ट भिजवून घेणे. ती चांगली मळून तिच्या लांब काडय़ांप्रमाणे आकार बनवून घेणे. कडबोळी करताना सुरुवातीला करतो त्याप्रमाणे त्या तेलात तळून घेणे. नंतर त्याचे अर्धा ते पाऊण इंचाचे तुकडे […]

खिचडा

गरीब, लमाणी, कातकरी, मेंढपाळ या भटकणाऱ्या जमाती. यांचे बिऱ्हाड आपल्या पाठीवर असते. जेथे असू तेथे तीन दगडांची चूल मांडून स्वयंपाक करायचा हा या लोकांचा शिरस्ता. आठवड्याचा बाजार असला की त्या जागी गहू, ज्वारी, बाजरी, मूग, […]

1 2 3 4 21