अनंत जनार्दन करंदीकर

पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला. वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.   […]

डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे

विज्ञानलेखक डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे यांचा जन्म २५ डिसेंबर १९१४  रोजी झाला. निळे आकाश, अणुशक्ती शाप की वरदान, चला चंद्राकडे, अणूतून अनंताकडे, अग्निबाण ही त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.   ## Dr. Chintaman Shridhar […]

भास्कर धोंडो कर्वे

शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०३ रोजी झाला. बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांची पुस्तके होत. महर्षी […]

सखा कलाल

कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे ढग, सांज, पार्टी आदी कथासंग्रह प्रसिद्ध.   ## Sakha Kalal

नरेश भिकाजी कवडी

कथाकार, अनुवादक, लोकगीतांचे संग्राहक नरेश भिकाजी कवडी यांचा जन्म ५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. “बीअरची सहा कॅन्स”, “चुळचुळ मुंगी पळीपळी कंटाळा” हे कथासंग्रह आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकगीतांचे “भरली चंद्रभागा” हे संकलन यांसाठी ते मराठीत अधिक […]

विष्णू दत्तात्रेय साठे

नाट्य साहित्याचे अभ्यासक विष्णू दत्तात्रेय साठे यांचा जन्म १९ डिसेंबर १९१६ रोजी झाला. मराठी नाट्यकथा, तसेच निवडक नाटकांचे प्रवेश एकत्र केलेले नाट्यप्रवेश १ ते ५ हे संकलन त्यांनी केले.   ## Vishnu Dattatrey Sathe

वासुदेव यशवंत गाडगीळ

नाट्य-चित्र समीक्षक आणि लेखक वासुदेव यशवंत गाडगीळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१८ रोजी झाला. मोहिनी मासिकातील “हिरव्या चादरीवर” या त्यांच्या सदराचे चार भाग पुस्तकरुपात आले. शिवाय “नाटकांच्या नवलकथा” त्यांनी लिहिल्या.  त्यांनी “स्वरराज छोटा गंधर्व” या ग्रंथाचे […]

प्रा. सदाशिव शिवराम भावे

समीक्षक प्रा. सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म १८ डिसेंबर १९३१ रोजी झाला.. त्यांचे मराठी व इंग्रजी नियतकालिकांतून सुमारे ३०० हून अधिक लेख असंग्रहित राहिले, परंतु “अमेरिका नावाचे प्रकरण” हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले.   ## Prof […]

1 42 43 44 45 46 80